आमदार महेश दादा शिंदे यांच्या प्रयत्नातून देगाव मधील जमिनीच्या सातबारावरील शिक्के काढण्याचा कार्यक्रमाचे शनिवार दि.19/08/2023 रोजी आयोजन
कोमल वाघ-पवार
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
- बातमी शेयर करा

सातारा : देगाव मधील सर्व ग्रामस्थांना कळविण्यात आनंद वाटतो कि देगावमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर 2007-08 साली पडलेले MIDC चे शिक्के मा. आमदार महेश दादा शिंदे जनतेच्या प्रश्नासाठी सदैव कार्यरत असतात यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून आमदार साहेबांनी शिक्के उठविले तरी त्या जमिनीच्या सातबारावरील शिक्के काढण्याचा कार्यक्रम शनिवार दि.19/08/2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. श्रीराम मंदिर देगाव येथे मा. आमदार महेश दादा शिंदे यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे तरी देगावमधील सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे ही विनंती.
निमंत्रक-देगाव विकास आघाडी
देगाव ग्रामपंचायत देगाव
आमदार महेश दादा शिंदे युवामंच देगाव
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
संबंधित बातम्या
-
RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी'
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
-
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
-
औंधच्या मूळपीठ डोंगरावरील संरक्षक भिंत कोसळली.
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
-
अजिंक्यतार्यावर मध्यरात्री स्ट्राईक... पायथ्यालगतचे अनाधिकृत थडगे हटवले
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
-
व्याजाने का होईना जरातरी सुख दे शेतकऱ्यांची देवाकडे मागणी
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
-
बरड भागात कृषी केंद्रांवर कारवाई'; खतांची विक्री बंदचे आदेश, दुकानदारांची पळापळी
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
-
दहिवडी कुळकजाई रस्ता वाहतुकीसाठी बंद ; शिंदी खुर्द चालू असलेल्या पूलाच्या कामामुळे साईटचा रस्ता खचला....
- Fri 18th Aug 2023 03:50 pm
-
सातारा जिल्ह्यात गेल्या चोविस तासात झालेल्या पावासाची आकडेवारी
- Fri 18th Aug 2023 03:50 pm