वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
पुसेसावळी : ०२/०९/२०१८ रोजी विमल बळीराम क्षीरसागर यांचे राहते घरासमोर तारखेस वेळी व ठिकाणी फिर्यादी याची आजी सुशीला दादू ननावरे (मयत) हे कोंबड्या राखत बसलेले असताना फिर्यादीचे घरात राहणारा आरोपी याने तिचे डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून तिचा खून केला म्हणून वगैर...