सातारा जिल्ह्यात गेल्या चोविस तासात झालेल्या पावासाची आकडेवारी

सातारा :  गेल्या तीन दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात म्हणजेच सह्याद्रीच्या पर्वतरांगमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून याचा परिणाम आता धरणावर हळूहळू दिसू लागला आहे. तर या कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक भागातील जनजिवनही विस्कळीत झाल्याचे दिसू येऊ लागले आहे. तीन दिवसाच्या पावसामुळे तर चक्क अनेक घरे पडली, झाडे पडली,संरक्षित भितीही पडल्या.

 सातारा जिल्ह्यात गेल्या चोविस तासात झालेल्या पावासाची आकडेवारी आपण पाहूयात 

कोयना धरण परिसरात 110 मिलीमीटर 

कास 114 मिलीमिटर 

बामणोली 119 मिलिमीटर 

 ठोसेघर 121 मिलिमीटर 

महाबळेश्वर 90 मिलिमीटर 

प्रतापगड 75 मिलिमीटर 

उरमोडी 97 मिलिमीटर 

गेल्या चोविस तासातली ही आकडेवारी असताना पहाटे पाच वाजल्यापासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याच चित्र दिसू लागले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला