मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
Satara News Team
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
- बातमी शेयर करा
सातारा : मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सातारा शहरात घडली असून, या प्रकरणी संबंधित नराधमावर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ जून रोजी घडली.
याबाबत पीडित मुलीच्या आईने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. राहत्या घरात कोणी नसल्याचे पाहून माझ्या सात वर्षांच्या मुलीवर माझ्या दाजीने अत्याचार केला. मुलीने आईला याची माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर, आईने ७ जून रोजी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संबंधित नराधमाला बेड्या ठोकल्या.
महिला पोलिस उपनिरीक्षक इंगळे या अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 9th Jun 2025 02:17 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Mon 9th Jun 2025 02:17 pm












