कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून

कराड : आगाशिवनगर कराड येथे प्रेम संबंधातून खून झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की राजेंद्र  काळे वय वर्ष 45 राहणार शिवाजी स्टेडियम कराड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सारिका चंद्रकांत कोळी राहणार आगा शिवनगर कराड ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.

राजेंद्र काळे यांचे सारिका कोळी यांच्यासोबत प्रेम संबंध होते. राजेंद्र  काळे तिच्यावर वारंवार संशय घेत होता याच्यावरून त्या दोघांच्या सतत खटके उडत होते,   रागाच्या भरात सारिका कोळी हिने मंगळवारी पहाटे कुऱ्हाडीने राजेंद्र काळे याच्यावर वार करत  खून केला या घटनेची पोलिसांना माहिती मिळतात डीवायएसपी राजश्री पाटील पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या सह कर्मचाऱ्यांनी घटना स्थळावर धाव घेत महिलेस ताब्यात घेतले पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला