उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी

ज्वेलर्स मालकाची सोन्याने भरलेली बॅग पळवली

उंब्रज : उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना घडली आहे. सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी सकाळी दहाच्या सुमारास  चोरे रोडवरील वाघदेवी ज्वेलर्स  चे मालक गणेश यादव यांची सोन्या दागिने भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे त्यामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे गणेश यादव नेहमीप्रमाणे आपल्या दुकानाचे शटर उघडत होते  त्यांनी शेजारी ठेवलेली बॅग   मोटर सायकल वरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केली त्या बॅगेमध्ये  २.५ लाख रुपयांची रोकड ८ तोळे सोने ५ किलो चांदी असा ऐवज असल्याचे समजले आहे गणेश यादव यांनी त्यांचा पाठलाग केला असता चोरटे गुंगारा देऊन निसटून गेले सदर घटनेची माहिती उंब्रज पोलीस यांना समजतात उंब्रज पोलीस स्टेशन नी घटनास्थळी धाव घेतली छान पथकालाही दाखल करण्यात आले आहे पुढील तपास उंब्रज पोलीस करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला