आंधळीत उद्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वर्धापन दिनाचे आयोजन
धिरेनकुमार भोसले
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
- बातमी शेयर करा

दहिवडी :
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंधळी या शाळेचा 121 वा वर्धापन दिन दिनांक 28 रोजी संपन्न होत असून दरम्यान माजी विद्यार्थ्यांचा मेळावाही होणार आहे.अखंड शिक्षण सेवेची 121 वर्ष कशी झाली आणि शाळा कशा पद्धतीने बदलली याचा लेखाजोखाही मांडण्यात येणार आहे.
शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत प्रभात फेरी, सायंकाळी चार ते पाच या वेळेत माजी विद्यार्थी यांचा मेळावा,सायंकाळी पाच ते सहा या वेळेत माजी विद्यार्थी मनोगत व अनुभव मांडले जाणार आहेत,सायंकाळी सहा ते सात या वेळेत शाळेचा वर्धापन दिन साजरा करणे,सायंकाळी सात ते नऊ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी नऊ ते दहा या वेळेत स्नेहभोजन व समारोप करण्यात येणार आहे.
येत्या काळात शाळेत भौतिक सुविधा निर्माण होतील,आकर्षक रंगकाम होईल, शाळेच्या भिंती बोलू लागतील,शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल,शाळेत अदययावत स्वयंपाक गृह निर्माण होईल, परसबाग शाळेचे चैतन्य निर्माण करेल, सांस्कृतिक मंचामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला वाव मिळेल, शाळेच्या मैदानात उत्तम खेळाडू घडतील, विद्यार्थिनींना विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करतील, शाळेचा विद्यार्थी व परिसर सुरक्षित राहील, शाळेच्या मैदानात उत्तम खेळाडू घडतील,आदर्श मॉडेल स्कूल तयार होईल,व्हिजन गो टू स्कूल हा उपक्रम सुरू करण्यात येईल यासह अनेक उपक्रमांनी शाळा सुसज्ज होईल असा विश्वास सरपंच दादासाहेब काळे यांनी व्यक्त केला.
#dahiwadi
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
संबंधित बातम्या
-
RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी'
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
-
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
-
औंधच्या मूळपीठ डोंगरावरील संरक्षक भिंत कोसळली.
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
-
अजिंक्यतार्यावर मध्यरात्री स्ट्राईक... पायथ्यालगतचे अनाधिकृत थडगे हटवले
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
-
व्याजाने का होईना जरातरी सुख दे शेतकऱ्यांची देवाकडे मागणी
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
-
बरड भागात कृषी केंद्रांवर कारवाई'; खतांची विक्री बंदचे आदेश, दुकानदारांची पळापळी
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
-
दहिवडी कुळकजाई रस्ता वाहतुकीसाठी बंद ; शिंदी खुर्द चालू असलेल्या पूलाच्या कामामुळे साईटचा रस्ता खचला....
- Fri 27th Dec 2024 02:34 pm
-
सातारा जिल्ह्यात गेल्या चोविस तासात झालेल्या पावासाची आकडेवारी
- Fri 27th Dec 2024 02:34 pm