आ. शशिकांत शिंदे यांचे माध्यमातून मोतीबिंदू ऑपरेशन साठी रुग्णांची रवानगी
कोरेगाव मतदार संघातील 40 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठवण्यात आले(सुनिल साबळे)
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
- बातमी शेयर करा

शिवथर: कोरेगाव येथील सुभाष नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले होते त्यावेळी याचीही देसाई हॉस्पिटल पुणे व सातारा येथील सह्याद्री प्रॅक्टिकल च्या सहकार्याने शिबिराचे आयोजन केले होते आज कोरेगाव मतदार संघातील 40 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पाठवण्यात आले
यावेळी सार्थक फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई शिंदे आमदार शशिकांत शिंदे डॉक्टर गणेश होळ गिरीश शेटे ओंकार शानबाग आदी मान्यवर उपस्थित होते
आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबवत असताना सर्वसामान्य लोकांना आपल्याकडून चांगल्या पद्धतीने सहकार्य होत असते. आज देखील मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मेवाटप शस्त्रक्रियेसाठी मोफत प्रवास व जेवण आणि काळा चष्मा वाटप करण्यात आले होते परंतु काही रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता होती त्यासाठी चाळीस रुग्ण पुणे येथील एच व्ही देसाई या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना शस्त्रक्रियेसाठी पैसे उपलब्ध होत नसतात परंतु आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून लोकांना मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याने ग्रामस्थांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे आभार व्यक्त केले
#shashikantshinde
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
संबंधित बातम्या
-
RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी'
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
-
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
-
औंधच्या मूळपीठ डोंगरावरील संरक्षक भिंत कोसळली.
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
-
अजिंक्यतार्यावर मध्यरात्री स्ट्राईक... पायथ्यालगतचे अनाधिकृत थडगे हटवले
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
-
व्याजाने का होईना जरातरी सुख दे शेतकऱ्यांची देवाकडे मागणी
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
-
बरड भागात कृषी केंद्रांवर कारवाई'; खतांची विक्री बंदचे आदेश, दुकानदारांची पळापळी
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
-
दहिवडी कुळकजाई रस्ता वाहतुकीसाठी बंद ; शिंदी खुर्द चालू असलेल्या पूलाच्या कामामुळे साईटचा रस्ता खचला....
- Thu 19th Sep 2024 02:23 pm
-
सातारा जिल्ह्यात गेल्या चोविस तासात झालेल्या पावासाची आकडेवारी
- Thu 19th Sep 2024 02:23 pm