संजीवन मोहितेंचा निवृत्तीनिमित्त सत्कार
Satara News Team
- Thu 20th Oct 2022 05:30 am
- बातमी शेयर करा

देशमुखनगर : हरपळवाडी (ता. क-हाड) येथील प्राथमिक शाळेतील राज्य पुरस्कार विजेते शिक्षक संजीवन मोहिते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शिक्षण संचालक महेश पालकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे, संजय शेजवळ, हणमंत काटे, राजेंद्र पाटील, निवास पाटील, दत्तात्रय महांगरे, जितेंद्र आवळे, शिवाजी पवार, संगीता मोहिते, सुनील खंडाईत, शंकरराव गोडसे, प्रदीप गोरे, प्रणोती मोहिते आदी उपस्थित होते.मोहन जाधव यांनी प्रास्ताविक केले.दत्तात्रय कुंभार यांनी आभार मानले.
या वेळी हरपळवाडी, शिरगाव, पाल, पेंबर, गुठाळे, नागठाणे आदी गावातील शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमात संजीवन मोहिते यांचा ग्रामपंचायत, भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला.
हरपळवाडी (ता. क-हाड) संजीवन मोहिते यांचा सत्कार करताना महेश पालकर.
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Thu 20th Oct 2022 05:30 am
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Thu 20th Oct 2022 05:30 am
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Thu 20th Oct 2022 05:30 am
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Thu 20th Oct 2022 05:30 am
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Thu 20th Oct 2022 05:30 am
संबंधित बातम्या
-
RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी'
- Thu 20th Oct 2022 05:30 am
-
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Thu 20th Oct 2022 05:30 am
-
औंधच्या मूळपीठ डोंगरावरील संरक्षक भिंत कोसळली.
- Thu 20th Oct 2022 05:30 am
-
अजिंक्यतार्यावर मध्यरात्री स्ट्राईक... पायथ्यालगतचे अनाधिकृत थडगे हटवले
- Thu 20th Oct 2022 05:30 am
-
व्याजाने का होईना जरातरी सुख दे शेतकऱ्यांची देवाकडे मागणी
- Thu 20th Oct 2022 05:30 am
-
बरड भागात कृषी केंद्रांवर कारवाई'; खतांची विक्री बंदचे आदेश, दुकानदारांची पळापळी
- Thu 20th Oct 2022 05:30 am
-
दहिवडी कुळकजाई रस्ता वाहतुकीसाठी बंद ; शिंदी खुर्द चालू असलेल्या पूलाच्या कामामुळे साईटचा रस्ता खचला....
- Thu 20th Oct 2022 05:30 am
-
सातारा जिल्ह्यात गेल्या चोविस तासात झालेल्या पावासाची आकडेवारी
- Thu 20th Oct 2022 05:30 am