नांदगाव येथील शंभू महादेव यात्रेस आजपासून सुरुवात
सतीश जाधव
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
- बातमी शेयर करा

देशमुखनगर : शंभू महादेव यात्रा नांदगाव , ता. जि.सातारा आमचे येथे सालाबाद प्रमाणे यावषीही श्री शंभू महादेव देवाची यात्रा दि ०२ एप्रिल पासून सुरुवात होत आहे यात्रेनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन श्री शंभू महादेव यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती मा.चेअरमन श्री.भरत देशमुख यांनी केली आहे
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे रविवार ०२ एप्रिल श्री चे लग्न सोहळा सकाळी ०५.३० छबिना पालखी मिरवणूक सायंकाळी ७.३० वा
०३ एप्रिल जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे आणि मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा काशीश , डान्स म्युझिकल नाईट , कोल्हापूर समोर रात्री ९:३० व
०४ एप्रिल रोजी माया उंब्रजकर लोकनाट्य तमाशा , सकाळी ११ :०० वा ०५ एप्रिल रोजी जंगी बैलगाडा शर्यत ( धुसा आणि आदत ) होणार असल्याची माहिती मा.चेअरमन भरत देशमुख यांनी दिली आहे
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
संबंधित बातम्या
-
RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी'
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
-
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
-
औंधच्या मूळपीठ डोंगरावरील संरक्षक भिंत कोसळली.
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
-
अजिंक्यतार्यावर मध्यरात्री स्ट्राईक... पायथ्यालगतचे अनाधिकृत थडगे हटवले
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
-
व्याजाने का होईना जरातरी सुख दे शेतकऱ्यांची देवाकडे मागणी
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
-
बरड भागात कृषी केंद्रांवर कारवाई'; खतांची विक्री बंदचे आदेश, दुकानदारांची पळापळी
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
-
दहिवडी कुळकजाई रस्ता वाहतुकीसाठी बंद ; शिंदी खुर्द चालू असलेल्या पूलाच्या कामामुळे साईटचा रस्ता खचला....
- Sat 1st Apr 2023 03:13 pm
-
सातारा जिल्ह्यात गेल्या चोविस तासात झालेल्या पावासाची आकडेवारी
- Sat 1st Apr 2023 03:13 pm