बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी मोहरम सणानिमित्त जंगीवाडा येथे ताबूताचे दर्शन घेऊन दिल्या मोहरमच्या शुभेच्छा

Bigg Boss fame Abhijit Bichukale wishes Muharram by visiting a coffin at Jangiwada on the occasion of Muharram.

जंगीवाडा :  हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असणाऱ्या जंगीवाडा येथील मोहरम सणानिमित्त ताबुताचे दर्शन बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी दर्शन घेतले.. यावेळी मोहरम हे त्यागाचे प्रतीक आहे हिंदू मुस्लिम एकतेचे लहानपणापासून संस्कार माझ्यावर असल्याचं सांगत मी नेहमी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो असे अभिजीत बीचुकले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम बांधवांना आणि देश बांधवांना मोहरमच्या त्यांनी दिल्या आहेत..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला