चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

सातारा :  छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विश्वासू आणि नगर विकास आघाडीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ते माजी उपनगराध्यक्ष दत्ता बनकर त्यांची जादू मागील निवडणुकीत सातारा सह संपूर्ण महाराष्ट्राला दिसली आहे. सातारा विकास आघाडीचा झेंडा नगरपालिकेवर बहुमताने रोवून एक इतिहास केला होता ते विसरून चालणार नाही.. अनेक वर्षांपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा नगरपालिकेचे कामकाज चालत होते त्यांना पाहून अनेकांना झोपा लागणार नाहीत येत्या काही दिवसात नगरपालिकेची रणधुमाळी सुरू होणार आहे आणि त्यातच छत्रपतींचे विश्वासू मावळे असणारे दत्ता बनकर यांची नगरपालिकेमध्ये अचानक झालेली एंट्रीने काही लोकांच्या बुडाल आग लागली आहे.. 


 मागील निवडणुकीनंतर सातारा विकास आघाडीने साताऱ्यात अनेक विकास कामे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून हाती घेतली होती. त्या विकास कामावर आणि इतर कामांवर मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विकास कामांवर चर्चा केली मात्र काही लोकांना त्याची मिरची झोमली आणि नेत्यांवर टीका टिपणी काही पोपटपंची करणाऱ्या आणि चाटोगिरी करणाऱ्या लोकांनी सुरू केली. पडद्यामागून काम करणाऱ्या नेत्याला चुहा अशी उपमा देण्यात आली मात्र तो चुहा नसून तो शेर आहे हे संपूर्ण साताऱ्यासह महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे सातारा नगर परिषदेमध्ये बंद करांच्या अचानक येण्याने अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत येणाऱ्या काही दिवसातच सर्वांना बद्दल पाहायला मिळेल..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला