शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर यांच्या फंडातून शाळांना प्रिंटर वाटप

Distribution of printers to schools from the fund of Teacher MP Shri Jayant Asgaonkar

सातारा : पुणे विभाग शिक्षक आमदार माननीय श्री जयंत आसगावकर यांच्या वतीने फंडातून सातारा तालुक्यातील माध्यमिक विद्यालयानां सातारा येथील आझाद कॉलेज येथे प्रिंटर वाटप करण्यात आले .या मध्ये श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी या संस्थेच्या श्रीमंत छत्रपती अभयसिहराजे भोसले विद्यालय सोनवडी गजवडी,तसेच आदर्श माध्यमिक विद्यालय ठोसेघर , न्यु इंग्लिश स्कूल पिलाणी व परळी भागातील आरे, राजापुरी,सायली,आंबवडे इत्यादी विद्यालयाला हि आमदार साहेब यांच्या हस्ते  प्रिंटर  वाटत करण्यात आले.त्यावेळी शिक्षणाधिकारी कोळेकर मॅडम,रजनी ताई पवार,जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव,RY जाधव सर इत्यादी उपस्थित होते. प्रिंटर स्वीकारताना सोनवडी गजवडी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोरे सर,ठोसेघर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर,व पिलाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खराते सर,तसेच घाडगे सर,पन्हाळकर सर,धर्माधिकारी सर,जांभळे सर उपस्तिथ होते.तालुक्यातील भागातील शाळांमध्ये प्रिंटर मिळावे म्हणून सातत्याने पाठपुरावा करणारे विषेश प्रयत्न करणारे कोल्हापूर विभाग क्रीडा शिक्षक संघटनेचेअध्यक्ष श्री.आर.वाय.जाधव सर.,श्री कल्याण शिंदे सर,एम.बी.माने सर,जांभळे सर,अशोक कदम, धर्माधिकारी सर यांचे विशेष आभार

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला