साखरवाडी ता. फलटण येथिल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र
राजेंद्र बोंद्रे
- Fri 13th Dec 2024 09:35 am
- बातमी शेयर करा

फलटण : फलटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाणारी साखरवाडी ग्रामपंचायत चे पाच सदस्य जिल्हा अधिकारी सातारा यांनी त्यांच्या आपत्रे बाबत आदेश लागू केले आहेत. या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की. साखरवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच श्री विक्रम सिंह भोसले यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे विवाद अर्ज दिनांक 9. 12. 2022. रोजी दाखल केला होता.
या अर्जावर सातारा जिल्हाधिकारी यांचे समोर सुनावणी झाली त्याचा निकाल दिनांक 29 .11 .2000 रोजी देण्यात आला, आणि विक्रम सिंह भोसले यांनी दाखल केलेले पाच अर्ज मंजूर करण्यात आले. सातारा जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे विद्या विलास भोसले, मच्छिंद्र बापूराव भोसले, सुनंदा तुकाराम पवार, लक्ष्मी उर्फ मनीषा अंकुश माने, आणि गौरी देवी राजेंद्र माडकर, हे पाच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून राहणे अपात्र करण्यात आले.
माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांनी राजे गटास जोरदार धक्का देत राजे गटाचे हे पाच सदस्य अपात्र केले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14,( ह) अन्वये मुदतीत ग्रामपंचायत कर मागणी भरणा न केल्याने जिल्हाधिकारी सातारा यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत विक्रमसिंह भोसले यांचे वतीने अँड. आप्पासाहेब नामदेव जगदाळे, व अँड. देवदत्त आप्पासाहेब जगदाळे यांनी युक्तिवाद केला होता
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Fri 13th Dec 2024 09:35 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Fri 13th Dec 2024 09:35 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Fri 13th Dec 2024 09:35 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Fri 13th Dec 2024 09:35 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Fri 13th Dec 2024 09:35 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Fri 13th Dec 2024 09:35 am
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Fri 13th Dec 2024 09:35 am
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Fri 13th Dec 2024 09:35 am
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Fri 13th Dec 2024 09:35 am
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 13th Dec 2024 09:35 am
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Fri 13th Dec 2024 09:35 am
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Fri 13th Dec 2024 09:35 am
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Fri 13th Dec 2024 09:35 am
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Fri 13th Dec 2024 09:35 am