बसखाली चिरडून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू : वाई बसस्थानकातील घटना
Satara News Team
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
- बातमी शेयर करा
वाई : वाई येथील बस स्थणकवर आज दुपारी दीडच्या सुमारास एस टी बसच्या चाकाखाली १३ वर्षीय विद्यार्थीनी चिरडल्याने जागीच ठार् झाली. श्रावणी विकास आयवळे ( रा. सुलतानपूर, ता. वाई, ) असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून टी त. ल. जोशी विद्यालयात ७ वी मध्ये शिकत होती. वाई बालेघर गाडी क्र. एम एच १४ बी टी ०४९६ ही बस बस्थाणकवर फलाटाला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्त्यांनी एकच गर्दी केली होती.
यावेळी श्रावणी आयवळे ही विध्यार्थीनी गाडीच्या मागच्या बाजूस पडली. यावेळी गाडी मागे येत असल्याने तिचे डोके गाडीच्या चाकाखाली चिरडले.
यामुळे बसस्थणकवर खळबल उडाली तसेच बघायची गर्दी जमली होती.
या घटनेची माहिती मिळताच परीक्षा दिन पोलीस सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कृष्णकांत पवार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी झालेली गर्दी पोलिसांनी हटवली. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक जीवन मारुती भोसले राहणार नांदवळ वय 36 याला ताब्यात घेतली आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 12th Aug 2023 04:05 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 12th Aug 2023 04:05 pm













