फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.

फलटण. : फलटण तालुक्यातील वेळोशी या गावातील शेतकरी श्री किसन रघुनाथ रोमन हे शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी सकाळी शेतात गवत आणि घास कापण्यासाठी गेले असता अचानक रानडुकराने येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात रोमन हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्या प्रकृती बाबत पुढील माहिती अजून स्पष्ट झालेली नाही. फलटण तालुक्यात वन्य प्राण्यांची वाढती संख्या पाहता वनविभागाने सतर्क होऊन अशा वन्य प्राण्यांच्या पासून होणाऱ्या हल्ल्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता फलटण तालुक्यात जोर धरू लागली आहे. 

विडणी येथे झालेल्या रानगव्याच्या हल्ल्यानंतर आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र विधानमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष नुकतेच वेधून घेतले आहे. वेळोशी आणि आजूबाजूच्या परिसरात रानडुकरांची वाढती संख्या पाहता आता या भागातील शेतकरी भयभीत झाले असून वन विभागाने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.

वन्य प्राण्यांच्या उपाययोजनाबाबत वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे अशा वन्य प्राण्यांचे हल्ले होत आहेत असा नाराजीचा सूर फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमधून दिसून येत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला