मौजे खोजेवाडी व आंबेवाडी ता . सातारा येथे बिबट्याचा वावर..

  देशमुखनगर :   खोजेवाडी ता सातारा गांवच्या पश्चिम वेशीवर असणाऱ्या वाण्याची सोंड व वाण्याचा ओढा परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा या आठवडाभरात होती. आज दि. २३ सप्टेबर सायंकाळी ७ वाजणेचे सुमारास खोजेवाडी येथील अविनाश मोकाशी सर व देशमुखनगर येथील प्रतिश जाधव हे बोरगांव नांदगांव रस्त्याने प्रवास करत असताना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असलेच्या चर्चांना दुजोरा मिळून भितीदायक वातावरण पसरले आहे. 
       रोज सकाळी व सायंकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी व दिवसभर शेत शिवारात काम करणाऱ्या शेतमजुर ,शेतकऱ्यांनी स्वता:ची काळजी घ्यावी तसेच वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याचा शोध घेऊन पकडण्यासंदर्भात योग्य पावले उचलावीत अशी मागणी खोजेवाडी व आंबेवाडी ग्रामस्थ शेतकऱ्यांमधुन होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला