आ.जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव स्कार्पिओने दुचाकीला उडवले..! दोन जण जागीच ठार.
विशाल गुरव पाटील
- Sat 24th Aug 2024 11:49 am
- बातमी शेयर करा

आंधळी : माण तालुक्यातील दहिवडी वेदाल रोडवर शेरेवाडी नजीक भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये मान खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील ब्लॅक स्कार्पिओ वाहनाने भरधाव वेगाने दुचाकी ला उडवले असून या अपघातामध्ये दुचाकी वरील दोन जण जागीच ठार झाले असल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे.
या अपघातामध्ये दोन जण जागेच ठार झाले असून बिदाल शेरेवाडी गावावर शोकांकला पसरली आहे.
दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडी दहिवडीच्या दिशेने दिशेने जात असताना शेरेवाडी कडून बिदालकडे वळत असताना समोरून आलेले ब्लॅक स्कार्पिओ जोरदार धडक झाल्याने शेरेवाडी येथील अनिकेत नितीन मगर (वय 26 वर्ष) रणजित राजेंद्र मगर (वय 32 वर्ष) यांचा अपघात झाल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ दहिवडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचारापूर्वी दोघांचा मृत्यू झाला.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sat 24th Aug 2024 11:49 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sat 24th Aug 2024 11:49 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sat 24th Aug 2024 11:49 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sat 24th Aug 2024 11:49 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sat 24th Aug 2024 11:49 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sat 24th Aug 2024 11:49 am
संबंधित बातम्या
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 24th Aug 2024 11:49 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 24th Aug 2024 11:49 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 24th Aug 2024 11:49 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 24th Aug 2024 11:49 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 24th Aug 2024 11:49 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Sat 24th Aug 2024 11:49 am
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Sat 24th Aug 2024 11:49 am
-
पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
- Sat 24th Aug 2024 11:49 am