"शिवशाहू'चा वारी स्वच्छतेची, वारी पांडुरंगाची हा उपक्रम संपन्न"

दहिवडी : आषाढी यात्रा सोहळा दोन वर्षांनंतर प्रथमच निर्बंधमुक्त साजरा झाला. या‌ सोहळ्यात १५ लाखांवर अधिक भाविकांनी विठुनामाचा जयघोष करित भर पावसात उपस्थिती‌ लावली. आषाढी एकादशी झाली की द्वादशीपासून भाविक परतीच्या प्रवासाला निघाले. वारकऱ्यांमुळे पंढरीत तयार झालेला कचरा उचलण्याचे काम नगरपालिका, आरोग्य विभाग, सेवाभावी संस्था, प्रशासन यांच्यावतीने केलं जाते. 
भाविकांची‌ जस‌जशी‌ संख्या कमी येईल त्या पद्धतीने स्वच्छता करण्यास वेग येत आहे.

दि. १२,१३ व‌ १४ रोजी‌ शिवशाहू बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने चंद्रभागा वाळवंटात, पालखी‌ स्थळावर , पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. आणि पांडुरंगाच्या दारी स्वच्छतेची वारी अर्पण केली.

या उपक्रमाचे नेतृत्व मा. जय विजय लोखंडे यांनी केले. मोहिमेसाठी संस्थेचे संस्थापक मा.तुषार कदम, संस्थेचे कौस्तुभ लवटे, सौरभ उपाध्ये,‌ ऋषिकेश‌ जाधव, सोनाली पाटील,‌ सुशांत निकम आदींनी‌ सहकार्य केले. या मोहिमेत ५० स्वच्छतादुतांनी निस्वार्थपणे व सेवाभावी‌वृत्तीने सहभाग नोंदविला होता.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला