महाबळेश्वर पालिकेतील दोन कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
Satara News Team
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
- बातमी शेयर करा

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेतील दोन कर्मचारी हे प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सेवापूर्ति सत्कार सोहळा पालिका सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आला होता रमेश रोकडे कार्यालय शिपाई व सुरेश बिरामने हे वेण्णालेक बोटमन यांनी ३८ वर्षांहून अधिकची प्रदीर्घ सेवा पूर्ण केली त्यानिमित्त पालिका प्रशासक पाटील यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ व देयकांचा धनादेश देऊन यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना प्रशासक योगेश पाटील यांनी, महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये ३८ वर्षांहून अधिकची प्रदीर्घ सेवा देऊन प्रगतीसाठी व नावलौकिक वाढविण्यासाठी देलेले योगदान कायम सर्वांच्या मनात राहील.दोन्हीही कर्मचारी यांनी अतिशय विनम्र पणे नागरिकांची,पर्यटकांची उत्तम सेवा केली असल्याचे सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आपले जीवनातील सर्वाधित कार्यकाळ नगरपरिषद सेवेत व्यतीत केला असलेने ते नगरपरिषद कुटुंबातील व्यक्ती झाले हात भविष्यातील सर्व प्रसंगात नगरपरिषद त्यांचे मागे खंबीरपणे उभी राहिली अशी ग्वाही दिली सेवानिृत्तीनंतर सुख समृध्दी ,आरोग्यदायी दिर्घ आयुष्य लाभो अश्या शुभेच्छा दिल्या.
बोटमन सुरेश बिरमाने यांनी महापूर काळातील आठवणी सांगताना भावनावश झाले दोन्ही कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार केल्यामुळे त्यांनी मुख्याधिकारी यांचे आभार मानले कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतोष दड यांनी केले,
#mahableshwar
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Mon 3rd Jun 2024 04:12 pm