जमीन फसवणूक प्रकरणात आ.जयकुमार गोरे यांना सातारा न्यायालयाचा तात्पुरता जामीन मंजूर

सातारा :जमीन फसवणूक प्रकरणात आ.जयकुमार गोरे यांना सातारा न्यायालयाचा तात्पुरता जामीन मंजूर जातीवाचक शिवीगाळ प्रकरणातील जामीन सुनावणीसाठी भाजपाचे आमदार जयकुमार गोरे हे आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात उपस्थित राहिले होते..मायणी येथील जमीन फसवणूक प्रकरणी आणि ॲट्रॉसिटी प्रकरणात पोलिस ठाण्यात आमदार जयकुमार गाेरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.वडूज न्यायालयात त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली हाेती.सर्वाेच्च न्यायालयाने आमदार जयकुमार गाेरेंना न्यायालयास शरण जाण्याचे आदेश दिले होते... आज आमदार जयकुमार गोरे हे सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात स्वतःहून हजर राहिले असून त्यांना न्यायालयाकडून 11 ऑगस्ट पर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. आमदार गोरे यांना सातारा न्यायालयाने तपासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला