तृतीयपंथी समाजाचा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा..

सातारा : साताऱ्यात तृतीयपंथी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.. कराड येथे तृतीयपंथी समाजातील लोकांना मारहाण करण्यात आली असून मारहाण करणार्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय..  यावेळी कराड आणि साताऱ्यातील तृतीयपंथी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.. या लोकांना तृतीयपंथी समाजाचा गुरू समजणाऱ्याकडून मारहाण केली जात आहे.. तृतीयपंथीयांना मारहाण करून त्यांची केस कापण्यात आली असून त्यांच्या जवळील रोख रक्कम देखील काढून घेतली असल्याचा आरोप तृतीयपंथी लोकांनी केलाय.. मारहाण करणाऱ्यास तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आलीये..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला