आमदार श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपाच्या वतीने नोटीस.

फलटण: भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र यांच्या वतीने कार्यालय सचिव श्री मुकुंद कुलकर्णी यांनी पक्षशिस्त भंग कृत्य केल्याने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटीस मध्ये देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी प्रचारासाठी माळशिरस येथे आले असता सदर कार्यक्रमास आमदार श्री रणजीत सिंह मोहिते पाटील यांची अनुपस्थिती. 

      तसेच पत्रकार परिषदेत मोहिते पाटील यांच्या परिवारातील सदस्यांनी भाजपच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केले तसेच बूथ प्रमुखांना धमकावणे पोलिंग एजंट मिळून न देणे. तसेच महायुतीच्या सरकारने शंकर सहकारी कारखान्यास आर्थिक मदत केली असताना सुद्धा त्याच कारखान्यातील चिट बॉय कडून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा प्रचार केला तसेच कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिवनगर येथील रहिवाशांना घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करण्यास सांगण्यात आले अशा प्रकारच्या बाबी निदर्शनास आल्या. अशा गंभीर बाबी निदर्शनास आणून सात दिवसात लेखी स्वरुपात स्पष्टीकरण सादर करावे असा उल्लेख या नोटीसित करण्यात आला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला