आज सातारा येथे द्वंद्व गीतांची मैफिल रंगणार !

सातारा : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व कराओके सिंगर्स क्लब प्रस्तुत द्वंद्व गीतांची (Duets) सुश्राव्य मैफिल सुनहरे प्यार भरे नगमें हा कार्यक्रम शनिवार दि.१० रोजी सायंकाळी ५.३० वा.येथील दिपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात रंगणार आहे.
          उद्घाटक म्हणून काका पाटील,अनिल वीर व शिरीष चिटणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती क्लबचे अध्यक्ष विजय साबळे व विनायक भोसले यांनी दिली. कलाकार - डॉ.सुनील पटवर्धन, सचिन शेरकर,लियाकत शेख, सुहास पाटील, नागेंद्र पाटील, चंद्रशेखर बोकील, सुधीर चव्हाण, राजेश जोशी, बापूलाल सुतार, शिवकुमार, आग्नेश शिंदे, मंजुषा पोतनीस, स्मिता शेरकर, सुप्रिया चव्हाण, सुनिता शालगर, कविता शिवकुमार, सुषमा बगाडे, दिपाली घाटगे, तेजल पवार, वनिता कुंभार, पूजा शहा आदी गीते सादर करणार आहेत.ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे यांची आहे. 
निवेदक म्हणून सुधीर चव्हाण काम पाहणार आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला