श्रीराम मुर्ती स्थापना व शिवजयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप

सातारा :  सासपडे ता.सातारा येथील रास्त भाव धान्य दुकान क्रमांक १३५ मध्ये श्रीराम मुर्ती स्थापना व शिवजयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले.
   एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत पंतप्रधान गरीब कल्याण नि: शुल्क अन्न योजना रास्त भाव धान्य दुकान क्रमांक १३५ मध्ये राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाकडून गरीब कल्याण योजनेअंतर्गत श्रीराम मुर्ती स्थापना व शिवजयंती निमित्त आनंदाचा शिधा सर्व रास्त भाव दुकानदारांना देण्यात आला आहे. काल दिनांक १४/२/२०२४ रोजी सासपडे येथे रास्त भाव धान्य दुकान क्रमांक १३५ मध्ये शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा किट चे वाटप येथील जेष्ठ नागरिक आप्पा यशवंत यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला