BREAKING माण तालुक्यात गोंदवले खुर्द येथे तिहेरी गाड्यांच्या अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी
निसार शिकलगार - Tue 2nd Aug 2022 11:42 am
- बातमी शेयर करा
.क्रुझर जीपला ओव्हरटेक करताना बुलेटची समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक.
सातारा : माण तालुक्यात गोंदवले खुर्द येथे तिहेरी गाड्यांच्या अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी...अपघातात स्विफ्ट कार क्रुझर जीप आणि बुलेटचा समावेश....क्रुझर जीपला ओव्हरटेक करताना बुलेटची समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक....जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल...माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील घटनासातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील सातारा- लातूर महामार्गावर गोंदवले खुर्द येथे तिहेरी अपघात झाला आहे..स्विफ्ट कार ,बुलेट आणि क्रुझर या वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. क्रूझर जीपला ओव्हरटेक करताना बुलेटची समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसली..जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..
#SATARA
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 2nd Aug 2022 11:42 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 2nd Aug 2022 11:42 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 2nd Aug 2022 11:42 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 2nd Aug 2022 11:42 am
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Tue 2nd Aug 2022 11:42 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 2nd Aug 2022 11:42 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Tue 2nd Aug 2022 11:42 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Tue 2nd Aug 2022 11:42 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Tue 2nd Aug 2022 11:42 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Tue 2nd Aug 2022 11:42 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Tue 2nd Aug 2022 11:42 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Tue 2nd Aug 2022 11:42 am













