साताऱ्यात वडुथ येथे MSEB च्या खांबाला धडकून ट्रकने घेतला पेट..
Satara News Team
- Wed 14th Sep 2022 06:44 am
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यात वडुथ गावानजीक असलेल्या मार्गावर MSEB च्या खांबाला ट्रकची धडक बसली.. धडक बसल्याने घर्षण होऊन ट्रकमध्ये विद्युतप्रवाह गेल्याने ट्रकने पेट घेतला.. ट्रक पेटल्याने आतमधील चिप्स आणि इतर खाद्याचे साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले आहे.. या आगीत ट्रॅक्ससह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.. स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला तोपर्यंत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले होते.. या घटनेची नोंद तालुका पोलिसांत करण्यात आली आहे..
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 14th Sep 2022 06:44 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 14th Sep 2022 06:44 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 14th Sep 2022 06:44 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 14th Sep 2022 06:44 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 14th Sep 2022 06:44 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 14th Sep 2022 06:44 am
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Wed 14th Sep 2022 06:44 am
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Wed 14th Sep 2022 06:44 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 14th Sep 2022 06:44 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Wed 14th Sep 2022 06:44 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Wed 14th Sep 2022 06:44 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Wed 14th Sep 2022 06:44 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Wed 14th Sep 2022 06:44 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Wed 14th Sep 2022 06:44 am













