धक्कादायक | आई झाली वैरीण…सहा वर्षाचा मुलाचा आईकडूनच अमानुष छळ
Satara News Team
- Thu 1st Sep 2022 05:20 am
- बातमी शेयर करा
सातारा – प्रेम प्रकरणातून आपल्याच सहा वर्षाचा लहान मुलाचा अमानुष छळ केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडलं आहे. या महिलेने पोटच्या गोळ्याला एवढी बेदम मारहाण केली आहे की त्यात या मुलाचा हात मोडला आहे,अनेक ठिकाणी चटके दिले आहेत त्यामुळे या मुलाचा अंगावर फोड आले आहेत.अंगावर पाठीवर जखमाच जखमा आहेत.शिरवळचे वैद्यकीय अधिकारी सुदर्शन गोरे यांच्या जागरूकते मुळे हा सगळा अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकारामुळे आईच झाली कैदाशिन म्हणण्याची वेळ आली आहे.या क्रूर महिलेला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते मात्र या महीले विरोधात कोणीही तक्रार द्यायला तयार नसल्याने शेवटी प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले आहे.
#crime
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 1st Sep 2022 05:20 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 1st Sep 2022 05:20 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 1st Sep 2022 05:20 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 1st Sep 2022 05:20 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 1st Sep 2022 05:20 am
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Thu 1st Sep 2022 05:20 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Thu 1st Sep 2022 05:20 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Thu 1st Sep 2022 05:20 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Thu 1st Sep 2022 05:20 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Thu 1st Sep 2022 05:20 am
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Thu 1st Sep 2022 05:20 am
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 1st Sep 2022 05:20 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Thu 1st Sep 2022 05:20 am












