तेटली येथे साधुवास्वानी मिशन पुणे यांच्यावतीने बामणोली भागातील शाळकरी मुलांना रेनकोट व खाऊचे वाटप करण्यात आले.
अभिजित भोसले- Wed 3rd Aug 2022 11:02 am
- बातमी शेयर करा
जावली : सालाबाद प्रमाणेच यावर्षीही दि.०२ ऑगस्ट २०२२ रोजी तेटली ता.जावली येथे साधुवास्वानी मिशन पुणे यांच्यावतीने बामणोली भागातील शाळकरी मुलांना रेनकोट व खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास तेटली सरपंच आर.डी. भोसले पो.पाटील रेश्मा चव्हाण,सीताराम (शेठ)भोसले, शाळेचे मुख्याध्यापक पडलवार सर,शिक्षक आगुंडे, अंगणवाडी सेविका नंदा भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते. साधूवास्वानी मिशन पुणे नेहमीच अनेक ठिकाणी जाऊन अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम करत असते त्यातच जावली तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बामनोली परिसरामधीत लहान शाळकरी मुलांना पावसापासून बचा होण्याकरिता रेनकोट तसेच खाऊ वाटप करण्यात आले बामनोली भाग हा जावली तालुक्यातील डोंगराळ भाग असल्याकारणाने तिथे पावसाचे प्रमाण हे जास्त असते पण अनेक प्रकारच्या गैरसोयी त्या भागात आहेत. त्यात अशा सामाजिक उपक्रमामुळे तेथील गरजू मुलांना चांगल्या प्रकारचा लाभ भेटतो.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 3rd Aug 2022 11:02 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 3rd Aug 2022 11:02 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 3rd Aug 2022 11:02 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 3rd Aug 2022 11:02 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 3rd Aug 2022 11:02 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 3rd Aug 2022 11:02 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Wed 3rd Aug 2022 11:02 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 3rd Aug 2022 11:02 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 3rd Aug 2022 11:02 am













