पत्रकार संघ जावळीच्या अध्यक्षपदी इम्तियाज मुजावर यांची बिनविरोध निवड
Satara News Team
- Sun 4th Aug 2024 03:50 pm
- बातमी शेयर करा
कुडाळ : जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे इम्तियाज मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी महेश बारटक्के यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी दत्ता पवार तर मेढा विभागातील उपाध्यक्षपदी सुजित धनवडे खजिनदार पदी बापूसाहेब वाघ तसेच सचिव पदी विनोद वेंधे सहसचिव पदी संदीप माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे कुडाळ येथे पत्रकार संघ जावळी यांची वार्षिक सभा पार पडली या वार्षिक सभेमध्ये सर्वानुमते झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीत इम्तियाज मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मावळत्या अध्यक्ष वसीम शेख यांनी मुजावर यांच्या हाती पत्रकार संघाचा कारभार दिला ज्यावेळी पत्रकार संघाचे सदस्य सादिक सय्यद जुबेर शेख सचिन वारागडे संतोष बेलोसे दिलीप पाडळे अंकुश कोकरे शरद रांजणे मोहसीन शेख जुबेर शेख प्रमोद पंडित विशाल जमदाडे आधी सदस्य उपस्थित होते

स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 4th Aug 2024 03:50 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 4th Aug 2024 03:50 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 4th Aug 2024 03:50 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 4th Aug 2024 03:50 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 4th Aug 2024 03:50 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sun 4th Aug 2024 03:50 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Sun 4th Aug 2024 03:50 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sun 4th Aug 2024 03:50 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 4th Aug 2024 03:50 pm













