सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर..

सातारा : राज्यातील वन क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना देण्यात येणाऱ्या २०१८ व २०१९ यावर्षीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार' वितरण सोहळा आज पार पडला.राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाला असून प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. सातारा जिल्ह्याचे लाडके पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख यांनी सातारचा पदभार घेतल्यापासून वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या असून.. गोळीबार मैदान येथे सुमारे 15 ते 10हजार झाडे लावून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती दाखवली आहे.. आदरणीय समीर शेख साहेबांना व त्यांच्या संकल्पनेला पुढील वाटचालीसाठी मनापासून सातारा न्युज कडून शुभेच्छा...

 

 

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला