स्थानिक गुन्हे शाखा यांची वाई येथे कारवाई करून तीन गावठी पिस्टल दोन गावठी कट्टे ७८ जिवंत काडतुसे 370 रिकाम्या पुंगळ्या दोन तलवारी वन्यजीवन प्राण्यांची शिंगे वाघ नखे असा ६ लाख २० हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
प्रकाश शिंदे - Mon 30th Oct 2023 03:29 pm
- बातमी शेयर करा
वाई : स्थानिक गुन्हे शाखा यांची वाई येथे कारवाई करून तीन गावठी पिस्टल दोन गावठी कट्टे ७८ जिवंत काडतुसे 370 रिकाम्या पुंगळ्या दोन तलवारी वन्यजीवन प्राण्यांची शिंगे वाघ नखे असा ६ लाख २० हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
या बाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी कि पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना बावधन नाका वाई येथील आरोपी अविनाश मोहन पिसाळ राहणार बावधन नाका तालुका वाई जिल्हा सातारा याच्याकडे बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल आहे तसेच त्यास शिखारीचा छंद असून त्याच्याकडे वन्यजीव प्राण्यांचे अवयवही आहेत अशी माहिती मिळाल्याने रविंद्र भोरे व त्यांच्या पथकास पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने रविंद्र भोरे सहायक पोलीस निरीक्षक व पतंग पाटील, अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष तपास पथक तयार केलेले व त्यांचे पथकाने वाई येथील अधिकारी यांना सोबत घेऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकला असता संशयित आरोपी अविनाश पिसाळ याच्याकडून तीन गावठी पिस्तूल दोन गावठी कट्टे 78 जिवंत काढतो से 370 वापरलेल्या काढतोसाच्या रिकाम्या पुंगळ्या दोन तलवारी वन्यजीवन प्राण्याची शिंगे वाघाचे नख असा सहा लाख वीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचे विरोधात वाई पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम व वन्यजीवन संरक्षण अधिनियम अंतर्गत
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोउनि पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, प्रविण पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, वैभव सावंत, संकेत निकम, शिवाजी गुरव, संभाजी साळुंखे, पंकज बेसके, अमृत कर्पे सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 30th Oct 2023 03:29 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Mon 30th Oct 2023 03:29 pm












