फलटण मध्ये दुचाकीला डंपरची धडक एकाचा मृत्यू

फलटण ;  फलटण शहरातील बारामती फुल येथे आज सकाळी १०.३० वाजता दुचाकीला डंपर ने दिलेल्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल झाला असून हणमंत बाबुराव धुमाळ, वय ५९वर्षे, रा. मठाचीवाडी, ता फलटण असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत चालकाचे नाव असून या अपघातामध्ये दिपक कृष्णा कदम वय ६५वर्षे, रा संजय गांधी नगर सस्तेवाडी ता फलटण यांचा गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला गुन्ह्याची फिर्याद जयदीप कदम यांनी दिली

 फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दीपक कदम हे आपल्या दुचाकी क्र एम एच ११ क्यू २६९५ वरून फलटणहुन जिंती नाक्याच्या दिशेने जात होते त्यावेळी पाठीमागून आलेल्या डंपर क्रमांक क्रमांक एम एच ४६ एहच ६६७७ वरील चालकाने डंपर रस्त्याच्या परिस्थिताकडे दुर्लक्ष करुन हयगयीने व अविचाराने भरधाव वेगात चालवुन मोटारसायकलीस पाठीमागुन जोराची धडक देवुन सुमारे १० ते १५फुट पुढे फरफटत नेले व डंपरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांच्या मृत्यू झाला वडिलांचा मृत्यू व दुचाकीच्या नुकसानीस चालक जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सपोनि नितीन शिंदे करीत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला