निनाम ता. सातारा येथे बेवारस पुरुष जातीचे प्रेत सापडले आहे.
Satish Jadhav
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
- बातमी शेयर करा
बोरगाव : पोलीस ठाणे हद्दीतील निनाम ताजी सातारा या गावचे हद्दीत बेलीचे झाड नाव चे शिवारात गवतफडनाव चे शेत जमिनीमध्ये ज्योतिबा मंदिराचे शेजारी एक बेवारस पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे 55 ते 60 वर्ष नाव पत्ता माहिती नाही त्याचे वर्णन अंगाने सड पातळ अंगाचे काळे रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट काळे रंगाची पॅन्ट दाढी वाढलेली डोक्यावरअर्धवट टक्कल पडलेले डोक्यावरील पांढरे केस व दाढी पांढरी गळ्यात जपमाळ हे वरील नमूद ठिकाणी दिनांक 24 रोजी दुपारी 13 -00 वा चे पूर्वी मयत स्थितीत मिळून आले आहेत तरी सदर इसमाचे कोणी नातेवाईक असल्यास बोरगाव पोलीस ठाणे संपर्क करणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक डीबी कारळे मोबाईल नंबर 9552550756
#crime
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 26th Sep 2024 03:52 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Thu 26th Sep 2024 03:52 pm












