शिवथर येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन ...दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध.

शेतकरी संघटना किसान मंच व दूध उत्पादक यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला

शिवथर.:  महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हाताला हातभार लागावा यासाठी जास्त प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो परंतु शासन प्रति लिटर 28 ते 30 दर देऊन सर्वसामान्य शेतकऱ्याची दिशाभूलच शासन करत आहे आम्हाला 40 ते 45 रुपये दर प्रति लिटर दुधाला मिळावा यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना आणि दुग्ध व्यवसायिकांना घेऊन दूध ओतून आंदोलन करत आहोत असे प्रतिपादन शेतकरी संघटना किसान मंच चे जिल्हा युवा अध्यक्ष संदीप साबळे यांनी केले 

            शेतकऱ्यांचे अर्थ वाहिनी म्हणजे शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो दर पंचवार्षिकला शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य शासन आश्वासनाची खैरातच करत असते परंतु या राजकीय नेत्यांना कोणाचेच काही देणे घेणे नाही फक्त मताचा जोगवा मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या पुढे निवडणुकी आदोगर हात जोडून आणि आश्वासन देऊन जातात निवडून आल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे काहीही देणं घेणं नाही अशीच अवस्था महाराष्ट्र मध्ये दिसून येत आहे राज्य शासनाने सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी दूधाला 40 ते 45 रुपये दर द्यावा आणि जनावरांच्या खाद्यासाठी जे खाद्य वापरले जात त्याचा दर कमी करावा म्हणजेच हे सर्वसामान्य शेतकऱ्यांची अर्थवाहीनी समजल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायाला न्याय मिळेल असेही जिल्हा युवा अध्यक्ष संदीप साबळे बोलत होते आंदोलन करतेवेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी व दुग्ध व्यवसायिक उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला