दहिवडी च्या भौतिकशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी बलभीम ममलय्या यांना आविष्कार समिती (NGO) चे संस्थापक संजय पवार यांच्यामार्फत ग्लोबल टीचर्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला
Satara News Team
- Tue 10th Dec 2024 01:23 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : दहिवडी महाविद्यालय दहिवडी च्या भौतिकशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजयालक्ष्मी बलभीम ममलय्या यांना त्यांच्या संशोधनातील उल्लेखनीय योगदानासाठी, विशेषतः समाजोपयोगी पेटंट्ससाठी आविष्कार समिती (NGO) चे संस्थापक संजय पवार यांच्यामार्फत ग्लोबल टीचर्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे.
हा सन्मान २७ नोव्हेंबर २०२४-२५ रोजी थायलंडमधील पटाया येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. सदर पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. साळुंखे एस. टी. व सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद यांनी केले आहे.
#dahiwadi
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 10th Dec 2024 01:23 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 10th Dec 2024 01:23 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 10th Dec 2024 01:23 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 10th Dec 2024 01:23 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 10th Dec 2024 01:23 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 10th Dec 2024 01:23 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Tue 10th Dec 2024 01:23 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Tue 10th Dec 2024 01:23 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 10th Dec 2024 01:23 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 10th Dec 2024 01:23 pm













