जिल्हास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे संपन्न
Satara News Team
- Thu 14th Sep 2023 01:45 pm
- बातमी शेयर करा

सातारा : क्रीडा व युवकसेवा संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा दिनांक ७ ते ९ सप्टेंबर 2023 रोजी पार पडल्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या टीमचा सहभाग झाला होता 14 वर्षे मुलं मुली सतरा वर्षे मुल मुली 19 वर्षे मुल मुली असे एकूण 66 टिमा सहभागी झाल्या आहेत या स्पर्धा सातारा छ. शाहू स्टेडियम या ठिकाणी संपन्न होत आहेत या स्पर्धेचे उद्घाटन मा. जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या अध्यक्षतेखाली मा. श्री बापू बांगर साहेब अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी सयोजक तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप मॅडम एल बी एस कॉलेजचे प्रा. मेजर मोहन वीरकर यांनी या सर्व स्पर्धेचे नियोजन केले जिल्हा क्रीडा संघटनेचे खजिनदार राजेंद्र माने ,राजेंद्र जगदाळे, पंच म्हणून शंभूराज सपकाळ,.आसिफ शेख, अभिषेक जाधव, प्रशांत पाटील ,रोहित साळुंखे, सचिन डुबल ,ढगे सर, यांनी काम पाहिले आहे स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 14 वर्षाखालील मुली यशवंतराव चव्हाण हायस्कूल वडजल मान प्रथम 14 वर्षाखालील मुले सैनिक स्कूल सातारा सातारा तालुका सतरा वर्षाखालील मुली ज्ञानशाला का हायस्कूल वाई 17 वर्षाखालील मुले लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा 19 वर्षाखालील मुली वाई तालुका 17 वर्षाखालील मुले लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा वरील सर्व विजय संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारकर साहेब व प्राचार्य डॉ.आर व्हीं शेजवळ क्रीडा संघटनेचे अध्यक्ष आर वाय जाधव यांनी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 14th Sep 2023 01:45 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 14th Sep 2023 01:45 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 14th Sep 2023 01:45 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 14th Sep 2023 01:45 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 14th Sep 2023 01:45 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 14th Sep 2023 01:45 pm
संबंधित बातम्या
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Thu 14th Sep 2023 01:45 pm
-
चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
- Thu 14th Sep 2023 01:45 pm
-
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक
- Thu 14th Sep 2023 01:45 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Thu 14th Sep 2023 01:45 pm
-
सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...
- Thu 14th Sep 2023 01:45 pm