राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक

शिवथर :  बारामती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालय शेंद्रे चा माजी विद्यार्थी व सध्या प्रतिभा निकेतन उच्य माध्यमिक विद्यालय मुरुम, येथे शिकत असलेल्या चि. आदित्य विजय खामकर या विद्यार्थ्याने सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत राज्य स्तरावर आर्यन बिराजदार व अर्जुन बिराजदार यांचे साथीत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. या त्यांच्या यशाबददल राष्ट्रीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक श्री. जितेंद्र कणसे, जि.प.अभियंता संघटनेचे अध्यक्ष श्री. कृष्णात फडतरे, काशीळ जिमखाना चे सदस्य,मार्गदर्शक श्री. श्रीकांत वाड सर, शिक्षक, प्रशिक्षक व आदींनी त्याचे व सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. या टीम मधील खेळाडूंची तामिळनाडू राज्यातील चेन्नेई येथे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला