एक हात मदतीने- माणूसकीच्या सोबतीने -जाहीर आवाहन

सातारा  : सातारा ( कोडोली ) येथील श्री.अभिजीत व सौ विजया भोसले हे शेतकरी कुटूंब. वय वर्षे जेमतेम ३२-३० .अशा या कुटुंबावर नियतीने संकटात ओढले.अभिजीत रामचंद्र भोसले व सौ विजया अभिजीत भोसले यांच्या संसाराला दृष्ट लागली.पोटदुखीतून कावीळीचे निदान झाले. परंतु हे दुखणे किरकोळ नव्हते. या दुखण्याने यकृत ( लीव्हर ) काम करत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्यामुळे या गरीब कुटुंबावर आभाळ कोसळले. भोसले दांपत्याला ५/६ वर्षांची दोन लहान मुले आहेत , परिस्थिती हलाखीची, त्यात यकृत (लिव्हर) बदलण्याचा डॉक्टरांनी सांगितले. अशा परिस्थितीत डोनर मिळेना, सौ.विजयाने पतीचे प्राण वाचविण्यासाठी 'सावित्री' बनली. व पतीसाठी स्वतःचेच यकृत दान करण्यासाठी उभी राहिली परंतू अडचण आली पैशाची. लिव्हर बदलण्यासाठी ३० लाखांहून अधिक इतका खर्च सांगितला. ऑपरेशन सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे १६ मार्च २०२४ ला करावयाचे असून त्यासाठी माणूसकीच्या नात्याने मदत करावी असे आवाहन कुटूंबियाच्या वतीने करीत आहोत.खाली दिलेल्या बॅंक खाते नंबर वर अथवा गुगल पे वर आपली शक्य तेवढी मदत पाठवून अभिजीतचे प्राण वाचवू.
बॅंक खात्याचा तपशील
दि.कराड अर्बन को ऑ. बॅंक लि.पोवई नाका सातारा
खाते नं-१०१३००५२१२८३१
IFSC code - KUCB0488013
Google pay -9763894047

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला