न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी विद्यालयाचा दहावीचा सलग सातव्या वर्षी शंभर टक्के निकाल

सातारा  :  श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी  संचलित न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी तालुका जिल्हा सातारा या दुर्गम भागातील विद्यालयाचा  दहावीचा निकाल या वर्षी ही शंभर टक्के सलग सातव्या वर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असुन विद्यालयाने पंरपरा जोपासली आहे न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी हे विद्यालय डोंगर व दुर्गम भागात असून इथे असणारे विद्यार्थी मेहनती व शिक्षणाची आस असणारे आहेत तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व इतर स्टाफ सुध्दा विद्यार्थी घडविण्याचे काम अतिशय चांगल्याप्रकारे करतं असतात सर्वाची मेहनत मार्गदर्शन यामुळे सलग सातव्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला असून परंपरा कायम राखली आहे विद्यालयात प्रथम तीन विद्यार्थी अनिश विजय साळुंखे 78.20%
अतिश पांडुरंग साळुंखे 75.40%
कुमारी श्रावणी शहाजी धनवडे 75% सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संस्थेचे अध्यक्ष. उपाध्यक्ष .सचिव .सहसचिव व सर्व संचालक तसेच स्थानिक संचालक.शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामस्थ पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला