मग सरकार कायदेशीर कसे?अक्षय कदम

सातारा :  सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निर्णय देताना 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा मुद्दा विधानसभा अध्यक्षाकडे सोपवला  प्रतोत पदी भरत गोगावले यांची नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचे म्हटले तर राज्यपालांचा भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढून त्यांचा फ्लोअर टेस्टचा निर्णय चुकीचा असल्याचे नमूद केले सर्व बेकायदेशी असे कोर्टाने म्हणाले तर मग सरकार कायदेशीर कसे ? हा प्रश्न आता देशात सर्वांना पडला आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे युवासेनेचे तालुका प्रमुख अक्षय कदम यांनी दिली शिंदे गटाचा निर्णय जनता निवडणुकीतून नक्की घेतील असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला