साताऱ्यात वन अधिकाऱ्यांच्या दालनात शहर शिवसेनेच्या वतीने हातात माकड आणि डमरू घेऊन अनोखे आंदोलन
ओमकार सोनावले- Thu 27th Oct 2022 08:35 am
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यात मागील वर्षी जखमी वानराला प्राणीमित्रांनी वाचवून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर त्यास वन विभागाच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होतं.. वन खात्याच्या निष्काळजीपणामुळे त्या जखमी माकडाला पिंजऱ्यात जाऊन भटक्या कुत्र्यांनी मारून टाकलं.. या निष्काळजी पणामुळे माकडाचा जीव गेल्याने या घटनेची सखोल चौकशी करून वनरक्षक आणि वनपाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी साताऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.. यावेळी शिवसेनेचे आंदोलन मॅन समजले जाणारे उपशहरप्रमुख गणेश अहिवळे यांनी हातात डमरू आणि माकडाचे खेळणे घेऊन अनोखे आंदोलन केले.. यावेळी उपवन संरक्षक महादेव मोहिते यांच्या दालनात मदारीचा खेळ करून हे आंदोलन करण्यात आले
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 27th Oct 2022 08:35 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 27th Oct 2022 08:35 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 27th Oct 2022 08:35 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 27th Oct 2022 08:35 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 27th Oct 2022 08:35 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 27th Oct 2022 08:35 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 27th Oct 2022 08:35 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Thu 27th Oct 2022 08:35 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Thu 27th Oct 2022 08:35 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 27th Oct 2022 08:35 am













