मावळा ने आयोजीत केल्या राजधानी सातारा दुर्गोत्सव स्पर्धाचे खा. श्री. छ.उदयनराजेंच्या हस्ते बक्षीस वाटप संपन्न
माजी शिक्षण सभापती सुनील तात्या काटकर व पंकज चव्हाण हि उपस्थितSatara News Team
- Wed 22nd Nov 2023 07:30 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शिवम ज्ञानदेव निकम यांनी राजधानी सातारा मध्ये मावळा तर्फे दूर्गोत्सव साजरा केला ही स्पर्धा १४००० लोकांपर्यंत पोहचली त्यातील ३०० हून आधीक मुलांनी स्पर्धेत नाव नोंदनी करून दूर्ग बांधले याच स्पर्धेचा निकाल २१ नोव्हेंबर रोजी जलमंदिर पॅलेस या ठिकाणी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या हस्ते घेण्यात आला यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील तात्या काटकर व पंकज चव्हाण हि उपस्थित होते ३०० दूर्गामधून काढलेल्या पाच विजेत्यांना राष्ट्रीय पारितोषिक विजेता मावळा हा बोर्ड गेम सन्मानचिन्ह आणि स्तुतीपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक - शुभम शशिकांत जाधव, कमांडो ग्रुप (रायगड) अंबावडे बुद्रुक, सातारा,
द्वितीय क्रमांक - सौरभ ज्ञानेश्र्वर शिंदे (वारूगड) महतपुरा पेठ , फलटण
तृतीय क्रमांक - श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळ (राजगड ) बारवबाग, लक्ष्मीनगर, फलटण
चतुर्थ क्रमांक - प्रणव अनिल सपकाळ (सुवर्णदूर्ग) वेलंग पो.कहणरखेड.ता.कोरेगाव जि.सातारा
पंचम क्रमांक - आदर्श कॅालनी मंडळ (जंजीरा) आदर्श कॅालनी, तामजाईनगर, करंजे सातारा
"मावळा" या शिवछत्रपतींचा इतिहास सगळ्यांना कळवा यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संकल्पनेतून राज्यभरातून दुर्गांचे फोटो संकलित करत एका उत्सवाप्रमाणे हा दुर्गोत्सव उपक्रम मोठ्या उत्साहाने राबवला गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या हस्ते बक्षिसे मिळाल्याने स्पर्धेतील विजेतांमध्ये कमालीच्या आनंदाचे वातावरण होते.
या स्पर्धेसाठी अतुल राहुल पाटोळे , शाहीर शुभम भुतकर, प्रतिक बर्गे, साहिल जाधव, चैतन्य पंडीत यांचेही सहकार्य लाभले
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 22nd Nov 2023 07:30 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 22nd Nov 2023 07:30 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 22nd Nov 2023 07:30 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 22nd Nov 2023 07:30 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 22nd Nov 2023 07:30 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 22nd Nov 2023 07:30 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 22nd Nov 2023 07:30 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Wed 22nd Nov 2023 07:30 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 22nd Nov 2023 07:30 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 22nd Nov 2023 07:30 pm













