लोक जनशक्ती पार्टी खंडाळा यांच्या वतीने पुरवठा शाखेच्या भोंगळ कारभाराविषयी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
अभिजीत भोसले
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
- बातमी शेयर करा

खंडाळा: सुयोग सोनावणे खंडाळा (सातारा) लोक जनशक्ती पार्टी खंडाळा यांच्या वतीने पुरवठा शाखेच्या भोंगळ कारभारा विषयी तहसीलदार यांना निवेदन सादर आज दिनांक 1/8/22रोजी लोक जनशक्ती पार्टी चे सातारा जिल्हा अध्यक्ष मा. श्री.विजयराव गायकवाड (काकासाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा तालुका तहसील कार्यालय येथील पुरवठा शाखेच्या भोंगळ कारभाराविषयी लोक जनशक्ती पार्टी चे सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.अश्विनभाऊ गायकवाड तालुका अध्यक्ष मा. श्री. अरुण दादा गायकवाड कामगार आघाडी कार्याध्यक्ष श्री.देवा भोसले महिला आघाडीच्या सीमाताई बनसोडे , प्रियांका कांबळे, पंकज कांबळे,राहुल कांबळे यांचे उपस्थितीत खंडाळा तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सदरच्या निवेदनात पुरवठा विभागामधील शासकीय कर्मचारी खंडाळा तालुक्यातील येणाऱ्या प्रत्येक समाज घटकांना अपमानित करून अरेरावीची भाषा व उडवा उडवीची उत्तरे देतात कोणालाही समान वागणूक देत नाही तरी माननीय तहसीलदार यांनी योग्य ती दखल घेऊन पुरवठा विभागामधील भोंगळ कारभार व कर्मचारी यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी अन्यथा लोक जनशक्ती पार्टी यांच्यामार्फत दहा दिवसांमध्ये तीव्र असे आंदोलन छेडण्यात येणार आहे असे नमुद करण्यात आले आहे
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
संबंधित बातम्या
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Tue 2nd Aug 2022 03:25 am
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Tue 2nd Aug 2022 03:25 am