डॉ. सच्चिदानंद रंगनाथ गोसावी ( बाबा) यांचा ७५ री अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
आज्जू मुल्ला
- Sun 17th Jul 2022 12:42 pm
- बातमी शेयर करा
डॉ.श्री.राजेंद्र सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ.सौ.शीतल राजेंद्र गोसावी आणि दुसरे चिरंजीव डॉ. श्री.संदेश सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ .सौ.प्राजक्ता संदेश गोसावी आणि नातवंडे कु.जान्हवी ,कु श्रावणी , चि. शर्विन , चि. पुष्कर असा परिवार उपस्थित होता
कोरेगाव : डॉ. सच्चिदानंद रंगनाथ गोसावी ( बाबा) यांचा ७५ री च्या अमृतमहोत्सव कार्यक्रम रविवार दिनांक १७/०७/२०२२ रोजी महेश्वरी मंगल कार्यालय लक्ष्मीनगर कोरेगाव येथे सकाळी ११ ते ३ यावेळेस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने त्यावेळी त्यांची तुलादन व सुरुची भोजन याचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांचे चिरंजीव डॉ.श्री.राजेंद्र सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ.सौ.शीतल राजेंद्र गोसावी आणि दुसरे चिरंजीव डॉ. श्री.संदेश सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ .सौ.प्राजक्ता संदेश गोसावी आणि नातवंडे कु.जान्हवी ,कु श्रावणी , चि. शर्विन , चि. पुष्कर असा परिवार उपस्थित होता. त्या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय , सामाजिक ,वैद्यकिय , व शैक्षणिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होता|
#sataranews
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 17th Jul 2022 12:42 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 17th Jul 2022 12:42 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 17th Jul 2022 12:42 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 17th Jul 2022 12:42 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 17th Jul 2022 12:42 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 17th Jul 2022 12:42 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sun 17th Jul 2022 12:42 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Sun 17th Jul 2022 12:42 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sun 17th Jul 2022 12:42 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 17th Jul 2022 12:42 pm













