हायवेवर मोटारसायकलच्या अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी...
Satara News Team
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर :पुणे बेंगलोर महामार्गावर काशीळ रामकृष्णनगर ता. सातारा गावचे हद्दीत कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर काल रात्री झालेल्या मोटारसायकल अपघातात एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अमित अशोक घोरपड़े व संदीप सुकास घोरपडे दोघेही रा. मत्यापूर ता. सातारा हे कामावरून घरी येत असताना काशीळ येथील श्रीराम मंगल कार्यालयासमोर त्यांच्या मोटारसायकलला अपघात होऊन अमित हा जागीच ठार झाला तर संदीप यास गंभीर दुखापत झाली असुन उपचारार्थ हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र काल हा अपघात नेमका कसा झाला हे अद्यापपर्यंत समजु शकले नाही' या घटनेचा पुढील तपास बोरगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय देसाई करत आहेत
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Fri 13th Jan 2023 05:50 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Fri 13th Jan 2023 05:50 pm













