Braking उद्या होणारी सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण सोडत रद्द
Satara News Team
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
- बातमी शेयर करा
उद्या होणारी सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण सोडत रद्द
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाच्या दि. 5/7/2022 रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम 13 जुलै 2022 रोजी होणार होता मात्र हे आरक्षण सोडत तूर्त स्थगित करण्यात आलेला आहे. यासंदर्भात सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रसिद्ध पत्रकात देण्यात आली

स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 12th Jul 2022 12:20 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 12th Jul 2022 12:20 pm












