पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
राजेंद्र बोन्द्रे
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
- बातमी शेयर करा
फलटण. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर. विविध विकास कामावर चर्चा करत असताना मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन यास रणजीत सिंह नाईक निंबाळकर खासदार असताना टेक्निकल मंजुरी मिळाली होती याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित विभागास आदेश देऊन लवकरच कॅबिनेट मीटिंगमध्ये मंजुरी घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.. तसेच मुंबई बेंगलोर कॉरिडोर हायवे याबाबत सचिवांना या बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत .तसेच बारामती फलटण , फलटण पंढरपूर रेल्वे च्या कामाची संपूर्ण माहिती रणजितसिह यांच्याकडून घेतली च
अधिवेशन संपताच माढा मतदार संघातील प्रलंबीत प्रश्नांसाठी लवकरच केंद्र शासन व राज्य शासन यांची लवकरच संयुक्त बैठक लावण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आहेत .. यामुळे मतदार संघातील अनेक प्रश्न या निमित्ताने मार्गी लागण्यास मदत होणार आहे असे मत मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Tue 17th Mar 2026 06:34 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Tue 17th Mar 2026 06:34 pm












