पिंगळी खुर्द येथे घरातून दिवसा दागिन्याची सव्वा पाच लाख रुपयाची चोरी...
Satara News Team
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
- बातमी शेयर करा
माण : मौजे पिंगळी खुर्द ता माण गावचे हद्दीत कांबळे वस्ती येथे भर दिवसा घरातून सव्वा पाच लाख रुपये च्या दागिनेची चोरी झाली असल्याची तक्रार सौ कल्पना अरविंद कांबळे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंगळी खुर्द गावच्या हद्दीत कांबळे वस्ती वर राहत्या घरातील उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील बांगड्या ब्रेसलेट,कर्णफुले, अंगठ्या, लक्ष्मीहार अशी एकूण सव्वा पाच लाख रुपयांची दागिन्याची चोरी झाली असल्याची माहिती देण्यात आली.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक जि.एम दोलताडे करीत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
संबंधित बातम्या
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Tue 27th Feb 2024 04:10 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Tue 27th Feb 2024 04:10 pm












