'सबसे कातील गौतमी पाटील' आ शिवेंद्रराजे भोसले
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलिसांकडून पुन्हा एकदा सौम्य लाठीचार्जSatara News Team
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
- बातमी शेयर करा
सातारा : डान्सर गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम ठेवले जात आहेत. असे असताना आता भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती.
आमदार शिवेंद्रराजेंनीही काही वेळ गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडीच तास कार्यक्रमाची मजा घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर तरुण उपस्थित होते. गौतमी पाटील मागील काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहेगौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वी सातारा येथेच पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच एका बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतमीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामुळे ती अजूनच चर्चेत आली होती. खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित न करण्याचेच आदेश दिले होते.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 28th Mar 2023 02:32 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 28th Mar 2023 02:32 pm












